लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
भारत पाकिस्तानला पुन्हा गुडघे टेकण्यास भाग पाडणार; चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५बाबत अपडेट्स - Marathi News | BCCI does not seem to be in favor of sending the Indian team to Pakistan for the Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत पाकिस्तानला पुन्हा गुडघे टेकण्यास भाग पाडणार; चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५बाबत अपडेट्स

बीसीसीआयने पाकिस्तानातील सुरक्षेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे.  ...

INDW vs AUSW: 'कसोटी' संपली! मिशन वन डे अन् ट्वेंटी-२०; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा तगडा संघ - Marathi News | India women vs Australia women Team India’s ODI and T20I squad against Australia announced  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कसोटी' संपली! मिशन वन डे अन् ट्वेंटी-२०; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा तगडा संघ

भारतीय महिला क्रिकेट संघ मायदेशात बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेत भिडणार आहे. ...

इशान किशन नाराज की खरंच थकलाय? दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून घेतली माघार - Marathi News | ishan kishan withdrawn from south africa tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन नाराज की खरंच थकलाय? दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून घेतली माघार

विनंतीचा मान ठेवत संघ व्यवस्थापनाने त्याला मायदेशी परतण्यासाठी परवानगी दिली आहे. ...

'दक्षिण अफ्रिकेत वेगळं आव्हान, जास्त अपेक्षा ठेवू नका...'; युवा खेळाडूबाबत गौतम गंभीरचं मत - Marathi News | IND vs SA: 'A different challenge in South Africa, don't expect too much...'; Gautam Gambhir's opinion about yashshwi jaiswal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दक्षिण अफ्रिकेत वेगळं आव्हान, जास्त अपेक्षा ठेवू नका...'; युवा खेळाडूबाबत गौतम गंभीरचं मत

IND vs SA: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी संघ २६ तारखेपासून पहिली कसोटी खेळणार आहे. ...

मानसिक थकव्याचे कारण पुढे करत ईशानची माघार; बीसीसीआयचे मौन - Marathi News | ishan kishan retreats citing mental exhaustion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मानसिक थकव्याचे कारण पुढे करत ईशानची माघार; बीसीसीआयचे मौन

निराश झालेल्या ईशानला मानसिक थकवा आला असल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

हार्दिक पांड्याकडून नेतृत्व पुन्हा रोहित शर्माकडे जाणार? पाहा मोठी अपडेट्स - Marathi News | Rohit Sharma will captain again; Hardik Pandya unlikely to recover for Afghanistan T20I series, uncertain for IPL 2024 as well: Report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याकडून नेतृत्व पुन्हा रोहित शर्माकडे जाणार? पाहा मोठी अपडेट्स

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बरंच काही घडतंय-बिघडतंय! रोहित शर्मा जो मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० खेळलेला नाही. त्यामुळे २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. ...

तुम्ही नुसतं फिरवता, खेळवत नाही; मानसिक थकवा आलाय...! Ishan Kishanने BCCI ला स्पष्ट सांगितले  - Marathi News | Ishan Kishan has been constantly travelling with the Indian team, but gets a game only when one or more of the regulars are unavailable. This toil and uncertainty has brought ‘mental fatigue', say Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्ही नुसतं फिरवता, खेळवत नाही; मानसिक थकवा आलाय...! इशानच्या माघारीमागचं कारण

Ishan Kishan mental fatigue - दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील ट्वेंटी-२० मालिका ( १-१) बरोबरीत सोडवल्यानंतर टीम इंडियाने वन डे मालिकेत २-१ असा विजय मिळवला. ...

भारतीय संघात स्थान नाही, IPLमध्ये अनसोल्ड, आता या फलंदाजाने आफ्रिकेत ठोकले झंझावाती शतक - Marathi News | No place in the Indian team, unsold in the IPL, now sarfaraz khan has scored a stunning century in Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात स्थान नाही, IPLमध्ये अनसोल्ड, आता या फलंदाजाने आफ्रिकेत ठोकले झंझावाती शतक

Sarfaraz Khan: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. या मालिकेपूर्वी एका युवा फलंदाजाने पुन्हा एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला आहे. ...